राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 25 जणांची नावं आहेत. भाजपानं या यादीमध्ये धक्कातंत्राचा वापर केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या यादीवर छाप असल्याचं मानलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहायक समित वानखेडे यांना आर्वी मतदार संघातून संधी देण्यात आली आहे. तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्यापुढं भाजपानं कडवं आव्हान उभं केलंय. लातूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपा उमेदवारांची तिसरी यादीआर्वी - सुमित वानखेडेमाळशिरस - राम सातपुतेआष्टी - सुरेश धससावनेर - आशिष देशमुखलातूर शहर - अर्चना चाकूरकरवर्सोवा - भारती लव्हेकरबोरीवली - संजय उपाध्यायदेगलूर - जितेश अंतापूरकरमुर्तीजापूर - हरिश पिंपळेकारंजा - सई प्रकाश डहाकेतेओसा - राजेश वानखेडेमोर्शी - उमेश यावलकरनागपूर मध्य - प्रवीण दटकेनागपूर पश्चिम - सुधाकर कोहळेनागपूर उत्तर - डॉ. मिलिंद मानेसाकोली - डॉ. आशिष ब्राह्मणकरकटोळ -चरणसिंग ठाकूरचंद्रपूर - किशोर जोरगेवारअर्णी - राजू तोडसामउमरखेड - किशन वानखेडेडहाणू - विनोद मेढावसई - स्नेहा दुबेघाटकोपर पूर्व - पराग शाहकराड उत्तर - मनोज घोरपडेपळूस केडगाव - संग्राम देशमुखपहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. आता आणखी 25 उमेदवारांची घोषणा केल्यानं राज्यात भाजपा लढवत असलेल्या एकूण जागांची संख्या 146 झाली आहे.भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावेधुळे ग्रामीण- राम भदाणेमलकापूर- चैनसुख संचेतीअकोट - प्रकाश भारसाकलेअकोला पश्चिम - विजय अग्रवालवाशिम - श्याम खोडेमेलघाट - केवलराम काळेगडचिरोली - डॉ. मिलींद नरोटेराजुरा - देवराव भोंगलेब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारेवरोरा - करण देवतळेनाशिक मध्य- देवयानी फरांदेविक्रमगड- हरिश्चंद्र भोयेउल्हासनगर - कुमारा आयलानीपेण- रविंद्र पाटीलखडकवासला - भिमराव तापकीरपुणे छावनी- सुनील कांबेळकसबा पेठ - हेमंत रासनेलातूर ग्रामीण - रमेश कराडसोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठेपंढरपूर - समाधान आवताडेशिराळा- सत्यजित देशमुखजत - गोपीचंद पडळकरभाजपची पहिल्या यादीतील उमेदवारांची नावेनागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीसकामठी - चंद्रशेखर बावनकुळेशहादा - राजेश पाडवीनंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावितधुळे शहर-अनूप अग्रवालसिंदखेडा- जयकुमार रावलशिरपूर- काशिराव पावरारावेर - अमोल जावळेभुसावळ- संजय सावकारेजळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)चाळीसगाव- मंगेश चव्हाणजामनेर- गिरीश महाजनचिखली- श्वेता महालेखामगाव- आकाश फुंडकरजळगाव (जामोद) - संजय कुटेअकोला पूर्व- रणधीर सावरकरधामणगाव रेल्वे- प्रताप अडसदअचलपूर- प्रविण तायडेदेवळी- राजेश बकानेहिंगणघाट- समीर कुणावारवर्धा- पंकज भोयरहिंगणा- समीर मेघेनागपूर दक्षिण- मोहन मतेनागपूर पूर्व- कृष्णा खोपडेतिरोरा- विजय रहांगडालेगोंदिया- विनोद अग्रवालअमगाव- संजय पुरमआरमोरी- कृष्णा गजबेबल्लारपूर- सुधीर मुनगंटीवारचिमूर - बंटी भांगडियावणी- संजीव रेड्डी बोडकुरवाररालेगाव- अशोक उईकेयवतमाळ- मदन येरावरकिनवट- भीमराव केरमभोकर- श्रीजया चव्हाणनायगाव- राजेश पवारमुखेड- तुषार राठोडहिंगोली- तानाजी मुटकुलेजिंतूर - मेघना बोर्डिकरपरतूर- बबनराव लोणीकरबदनापूर - नारायण कुचेभोकरदन- संतोष दानवेफुलंब्री- अनुराधा चव्हाणऔरंगाबाद पूर्व- अतुल सावेगंगापूर- प्रशांत बंबबगलान- दिलीप बोरसेचांदवड- राहुल अहिरनाशिक पूर्व- राहुल ढिकलेनाशिक पश्चिम- सीमा हिरेनालासोपारा- राजन नाईकभिवंडी पश्चिम- महेश चौघुलेमुरबाड- किसन कथोरेकल्याण पूर्व- सुलभा गायकवाडडोंबिवली- रविंद्र चव्हाणठाणे- संजय केळकरऐरोली- गणेश नाईकबेलापूर- मंदा म्हात्रेदहिसर - मनिषा चौधरीमुलुंड- मिहीर कोटेचाकांदिवली पूर्व- अतुल भातखळकरचारकोप - योगेश सागरमालाड पश्चिम- विनोद शेलारगोरेगाव- विद्या ठाकूरअंधेरी पश्चिम- अमित साटमविलेपार्ले- पराग अळवणीघाटकोपर पश्चिम- राम कदमवांद्रे पश्चिम- आशिष शेलारसायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वनवडाळा- कालीदास कोळंबकरमलबार हिल - मंगलप्रभात लोढाकुलाबा- राहुल नार्वेकरपनवेल- प्रशांत ठाकूरउरण - महेश बालदीदौंड - राहुल कुलचिंचवड - शंकर जगतापभोसरी - महेश लांडगेशिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळेकोथरुड - चंद्रकांत पाटीलपर्वती- माधुरी मिसाळशिर्डी- राधाकृष्ण विखे पाटीलशेवगाव- मोनिका राजळेराहुरी- शिवाजीराव कर्डिलेश्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुतेकर्जत जामखेड- राम शिंदेकेज- नमिता मुदंडानिलंगा- संभाजी निलंगेकरऔसा- अभिमन्यू पवारतुळजापूर- राण जगजितसिंह पाटीलसोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुखअक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टीसोलापूर दक्षिण- सुभाष देशमुखमाण- जयकुमार गोरेकराड दक्षिण- अतुल भोसलेसातारा- शिवेंद्रराजे भोसलेकणकवली- नितेश राणेकोल्हापूर दक्षिण- अमल महाडिकइचलकरंजी- राहुल आवाडेमिरज- सुरेश खाडेसांगली- सुधीर गाडगीळ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.