संपूर्ण मतदान झाल्यानंतर ईव्हीएम 99 टक्के चार्ज कसे
अणुशक्तीनगरमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद याचा पराभव झाला असला तरी संपूर्ण दिवसभर संपूर्ण मतदान झालेले ईव्हीएम मशीन 99 टक्के चार्ज कसे, असा सवाल स्वरा भास्करने केला आहे.
यामुळे ईव्हीएमबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जात आहे. स्वरा भास्कर हिचा पती अणुशक्तीनगरमध्ये शरद पवार गटाच्या सना मलिक हिच्याविरोधात उभा होता. मात्र त्याचा दारुण पराभव झाला. मात्र स्वरा भास्करला ही हार मान्य नसून तिने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.