फडणवीसने अंतरवालीसराटी मध्ये हिंदू आंदोलनाकावरती लाठीचार्ज
केला,त्यावेळेला का आठवले नाही 'हम एक है,तो सेफ है' :,राज्यप्रवक्ते.
संतोष पाटील
वोट जिहादला, धर्म युद्धने उत्तर द्या,हम एक है, तो सेफ है, हे आत्ताच देवेंद्र फडणवीसला का आठवले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली खुर्ची जाणार आहे. हे लक्षात आल्यावर हम एक है, तो सेफ है,आठवायला लागला आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व राज्यप्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.पुढे राज्यप्रवक्ते माननीय पाटील म्हणाले की जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या,लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्या आंदोलनाकावरती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमनुष्य लाठी चार्ज करण्याचा आदेश दिला, तसेच बंदुकीतून गोळ्याही झाडण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये महिला,वयोवृद्ध महिला पुरुष,लहान मुले रक्तबंबाळ झाले होते.त्यावेळेला हे सर्व बांधव आपले हिंदूच होते आणि त्या हिंदू वरती लाठीचार्ज करायला लावले होते त्या वेळेला का आठवलं नाही हम एक है, तो सेफ है, या वेळेला देवेंद्र फडणवीसची बुद्धी कुठे घाण ठेवली होती.तसेच बदलापूर या ठिकाणी फडणवीसानेच कांड घडवून आणले होते, बोगस इनकाउंटर करून त्या ठिकाणी असणारा हिंदूअक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. त्या वेळेला हिंदू आठवले नाही काय,हिंदू खतरे मे है, आत्ताच तुम्हाला आठवतं काय, दिवंगत प्रमोद महाजन, दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब, दिवंगत विनायक मेटे साहेब या हिंदूंची हत्या या देवेंद्र फडणवीस मुळेच झाली. त्यावेळेला त्यांना वाटले नाही का हे आपले हिंदूच आहेत,त्यामुळे आता निवडणुकीमध्ये आपले पाय घसरायला लागलेत हे ओळखूनच ओट जिहात, धर्मयुद्ध,हम एक है, तो सेफ है चा नारा देत आहे, तरी महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील व मराठा समाजातील मतदारांना याद्वारे आव्हान आहे की या नीच प्रवृत्तीच्या देवेंद्र फडवणीसने मराठा समाजाला आरक्षण पासून रोखले, मराठा समाजाच्या मुलावरती गुन्हे दाखल केले, मराठा समाजाला आरक्षण निळू नेय म्हणून न्यायालयात मराठा आरक्षण विरोधात आपली टीम उभा केली. अशा या क्रूर नीच प्रवृत्तीच्या देवेंद्र फडणवीसच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व जागा पराभूत करा आणि महाराष्ट्रातील 287 मतदार संघातील सर्व महाविकास आघाडीला विजय करा व सांगली 282 विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना विजयी करा असेआव्हान राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.