थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कार मोटार वाहन कायद्यामध्ये नंबर प्लेट लावण्याच्या संदभर्भातील तरतूद केलेली आहे. सर्वोच् न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनतर न्यायालयाने सर्व राज्यांना नवर प्लैट लावण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे.
महाराष्ट्रात हाय सिध्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, अस्त आरोप कॉग्रेस आणि राहुवादी काँग्रेसकडून करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादी कीग्रेस शरदचंद्र पचार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळे पत्र लिहिले. त्यात महाराष्ट्रात जाऊन दर असल्याचा दावा केला. त्यावर आता राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीगनठार यांनी रपारीकरण दिले आहे.
आयुक्त काय म्हणाले?
आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटले की, नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया ही आपण निगमानुसार केलेली आहे. त्याला हाय पावर कमिटीची मान्यता देखील प्राप्त आहे. इतर राज्यांचे दर व आवश्यक त्या गर्दा बासी हाथ पावर कमिटीला दाखवून आणि त्यांच्या पहानगी घेतली. त्यानंतरच टेंडर संदर्भातील कारवाई करण्यात आलेली आहे. इतर राज्यामधील प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे लोकांच्या मनात गोद्रा गाँधळ निर्माण झाला आहे. फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जाल होते. या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, याबर उपाय म्हणून राज्य सरकारने प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस एकत्र घेण्याचा निर्णय घेतलेला भाई, कुणालाही प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाहीत,
कोणत्या गाड्यांना नंबर प्लेट आवश्यक
1 एप्रिल 2019 पासूनच्या गाण्यांना ही नंबर प्लेट लावणे आवश्यक नाही. त्यापूर्वीच्या गाद्रयांना ही नंबर प्लेट लाउणे आराठ्यक आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये यासाठी पर्याप्त सेंटर उभारण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी सेंटर्स उपलब्स नाहीत त्या ठिकाणच्या अभिकाऱ्याना आरटीओ अभिकान्यांना आवश्यक ते सेंटर उभारण्यासाठी कारवाईचणा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे आयुक्त विचेक भीमनवार यांनी सांगितले. समाज माध्यमांवरील बातम्या चुकीच्या माया नंबर प्लेटच्या संदर्भात समाज माध्यमावर काही बातम्या येत आहेत. महाराष्ट्रातील नंबर प्लेटचे दर है इतर राज्यातील दरातून अधिकचे नाहीत, अरो
आयुक्त विवेक भीगनाहार यांनी स्पष्ट केले. इतर राज्यागशील मवर प्लेटचे दर देखील तैखशाईटवर उपलब्ध आहेत ते आपण तपासावेत. मोटार वाहन कायद्यामध्ये नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भातील तरतूद केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकंनतर न्यायालयाने सर्व राज्याना नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भामो आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. नंबर प्लेट लावण्याच्या संदर्भातील अंमलबजावणी केली जात आहे. गाबाबतचे एफिडेविट राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेले आहे, अरी आयुक्त विवेक भीगनवार यांनी सांगितले.
काँग्रेसचा काय आहे आरोप?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्शन सपकाळ म्हणाले की, गोयामध्ये दुचाकी वाहनाचे शुल्क 155 रुपये आहे. परंतु महाराष्ट्रात है दर 450 रुपये आहे. गोतामध्ये तीन बाकी वाहनांच्या नंबर प्लेटला 155 रुपये आणि वार चाकी वाहनांसाठी 203 रुपये घेतले जात आहे. परंतु महाराष्ट्रात हे दर 500 रुपये आणि 745 रुपये आहे. तसेच आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये नहाराष्ट्रापेक्षा कमी शुल्क आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.