सांगली :- मार्केट यार्ड येथील सिंगल युज प्लास्टिक व्यापाऱ्यावर कारवाई १० टन सिंगल युज प्लास्टिक जप्त
सतत कारवाई होऊन ही व्यापारी सिगल युज प्लास्टिक विक्री, साठा, वापर करतात ही बाब गंभीर स्वरूपाची आहे , फौजदारी कारवाई करूनच हया पद्धतीस पायबंद घालणार :-मा सत्यम गांधी आयुक्त भा प्र से मा सत्यम गांधी आयुक्त यांच्या आदेशानुसार आज सांगली मार्केट यार्ड मध्ये सिगल युज प्लास्टिक व्यापार यांच्या मनपा वतीने व MPCB यांच्या कडून सयुक्तिक कारवाई केली आहे.
उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ
रवींद्र ताटे स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, अतुल आठवले यांनी
प्लास्टिक कारवाई केली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात
ही प्लास्टिक व्यापाराच्या वर होणारी मोठी कारवाई आहे. यावेळी स्वच्छता
निरीक्षक सिद्धांत ठोकळे, गणेश धोत्रे, वैभव कुदळे,अंजली कुदळे, विकास
कांबळे उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.