Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सफाई कर्मच्यार्यांच्या अनेक समस्याबाबत अधिष्टाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या सोबत चर्चा केली :, महेंद्र चंडाळे

सफाई कर्मच्यार्यांच्या अनेक समस्याबाबत अधिष्टाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या सोबत चर्चा केली :, महेंद्र चंडाळे 
 

सांगली: दिनांक ०१/०८/२०२५ सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी माननीय अधिष्ठाता प्रकाश गुरव यांची भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या संदर्भात चर्चा केली असता ज्या इतर पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांच्या कामाच्या कालखंडामध्ये सफाई कामगारशी निगडित कामे केली आहेत अशांचा वास्तूनिष्ठ अहवाल तयार करून शासनाला निदर्शनास आणून देऊन 24 फेब्रुवारी 2023 शासन परिपत्रकानुसार लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीचा लाभ या पन्नास हुन अधिक सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास मिळावा यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली व त्या अनुषंगाने अधिष्ठा डॉ गुरव सर यांनी आस्थापनेवरील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले व वरिष्ठ कार्यालयाला त्वरित एक पॉझिटिव प्रस्ताव तयार करून पाठवू असे बैठकीत आश्वासन दिले.
त्यामुळे सफाई कामगार यांच्यात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले अनेक दिवसापासून असलेल्या मागणीला शासन धोरणानुसार वाचा या ठिकाणी फोडण्याचं काम शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केले कारण शासनाचे धोरण सफाई कामगारांचे सर्वांगीण विकास शैक्षणिक सामाजिक आर्थिक उन्नतीचे असून त्या धोरणाला अनुसरून शासन स्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय निमशासकीय महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत महामंडळे खाजगी कारखाने इत्यादी ठिकाणी तात्काळ अंबलबजावणी व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे व राहील बैठकीवेळी उपस्थित तालुकाप्रमुख महादेव सातपुते, स्वप्निल मस्कर,राजेंद्र आंबी, आशिष साळुंखे,ढोबळे,कांबळे व इतर सफाई कामाशी निगडी कर्मचाऱ्यांचे वारस उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.