Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हृदयविकार रुग्णांसाठी आनंदवार्ता: आता ऑपरेशनशिवाय इलाज! २२ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांचा अनोखा उपचार मार्ग

हृदयविकार रुग्णांसाठी आनंदवार्ता: आता ऑपरेशनशिवाय इलाज! २२ वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टरांचा अनोखा उपचार मार्ग
 

श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये हृदयरोगांवर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यात येतात. हॉस्पिटलमध्ये ईईसीपी आणि एसीटी तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले जातात. या हॉस्पिटलमध्ये ४ ईईसीपी टीएस ३ मशिन उपचारासाठी उपलब्ध आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप पाटील गेल्या २२ वर्षांपासून ईईसीपी आणि एसीटी पद्धतीने उपचार करीत आहेत. ईईसीपी ही एक विशेष मशिनद्वारे केली जाणारी सुलभ प्रक्रिया आहे. यामध्ये रुग्णाला एका तासाच्या कालावधीत ३५ दिवसांचा संपूर्ण कोर्स दिला जातो. या उपचाराद्वारे रुग्णाची नैसर्गिक बायपास होतो आणि हृदयाच्या सर्व लहान आणि मोठ्या नसांची लवचिकता वाढून रक्तपुरवठा सुरळीत होतो.

ही उपचार प्रणाली यूएसएफडीए मान्यता प्राप्त आहे. दुसरा उपचार म्हणजे एसीटी यामध्ये रुग्णाला हृदयरोगाच्या तीव्रतेनुसार सलाईनद्वारे औषध दिले जाते. या कोर्समध्ये आठवड्यातून दोनदा २०-३० इंजेक्शन्स असतात. या दोन्ही प्रणालींमध्ये रुग्णाला दाखल करण्याची आवश्यकता नसते. या उपचारांमुळे रुग्ण शस्त्रक्रियेशिवाय सामान्य जीवन जगू शकतात आणि उपचाराचा खर्चही कमी आहे. अशाप्रकारे उपचार उपलब्ध असलेले श्री स्वामी समर्थ हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विदर्भातील एकमेव रुग्णालय आहे. अधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, त्रिमूर्तीनगर येथे संपर्क साधावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.