आता कागदी बाँडची गरज संपणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्वाच्या निर्णयाची माहिती दिली. आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात येणार आहे.
त्यामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस ही आळा बसणार आहे. आधीच्या बाँडमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होणार आहे. कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई- स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. आता कागदी बाँडची गरज संपणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्वाच्या निर्णयाची माहिती दिली. आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.