Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुबंई :- मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, फास्ट लोकलने उडवल्याने तिघांचा मृत्यू

मुबंई :- मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, फास्ट लोकलने उडवल्याने तिघांचा मृत्यू

मुंबई : एकीकडे सीएमएमटी रेल्वे स्टेशनवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु असताना रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट आणि भायखळादरम्यान अपघात झाला. फास्ट लोकलने ४ प्रवाशांना उडवलं. या घटनेत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.