कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. आपल्या प्रभागात कोणता आरक्षण पडलंय हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील मोठी गर्दी केली होती. १० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा महानगर पालिकेच्या निवडणुका होत असल्याने कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापूर महानगर पालिकेच्या ८१ वॉर्डपैकी ४१ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कोणता प्रभाग कुणासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
कोल्हापूर महानगरपालिका आरक्षण सोडत -
आरक्षण सोडत कार्यक्रम -
एकूण जागा - ८१
एकूण प्रभाग - २०
सर्वसाधारण - ४९ (महिला - २४)
अनुसूचित जाती- ११ (महिला - ६)
नागरिकांचा मागास प्रवर्ग - २१- (महिला - ११)
प्रभाग १ -
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग २ -
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ३ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ४ -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ५ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ६ -
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ७ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग ८ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग ९ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग १० -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब -सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ११ -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग १२ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १३ -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग १४ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग १५ -
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १६ -
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १७ -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १८ -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १९ -
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग २० -
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड- सर्वसाधारण महिला
इ - सर्वसाधारण
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.