प्रभाग 9 मध्ये उत्कर्ष हडको कॉलनीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले :, सुनीता काळे
सांगली :- प्रभाग 9 मध्ये सुनीता काळे यांच्या राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट ) यांच्या महिला मंडळ यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटाला पुष्पहार अर्पण केले. सुनीता काळे यांच्या माध्यमातून प्रभाग 9 मध्ये नेहमीच असे कार्यकेले जाते. त्यांच्या महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शिक्षणिक, आरोग्य यासारखे उपक्रम राबवले जातात.
सुनीता काळे यांच्या बरोबर प्रभाग 9 मधील महिला नेहमी त्यांच्या बरोबर साथ देतात या कार्यक्रमात विजया साठे, रुक्मिणी पाटील,उमा सावंत,बेबी मुळीक,उज्वला कांबळे,रेखा माने,अंजू माने, सारिका वगरे,इंदुमती शिरदवाडे,कस्तुरी ट्रिकणनावर, शोभा सुरवंशी,तामगावे वहिनी,शोभा शिंदे, शोभा कांबळे,मासाळ वहिनी,मंगल विभुते, नेहा पुरोहित या प्रभाग 9 मधील महिला मोठ्या संख्याने उपस्तिथ होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.