मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला संघर्ष आता फक्त क्षेपणास्त्र आणि बॉम्बपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी इराणकडून असा इशारा देण्यात आली की, ते सुमारे 18 अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करू शकतात.
यामध्ये Google, Apple आणि Meta सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यापूर्वी बहरीनमध्ये Amazon च्या डेटा सेंटरवर परिणाम झाल्याचेही दिसून आले होते. त्यामुळे जर पुढील लक्ष्य Google, Apple किंवा Meta असतील, तर त्याचा सामान्य वापरकर्त्यांवर विशेषतः भारतीय युजर्स आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.