Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली. यांच्या वतीने कृष्णा महापूर उपाय योजना

कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली. यांच्या वतीने कृष्णा महापूर उपाय योजना 


सांगली दि.१७:  कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली. यांच्या वतीने कृष्णा महापूर उपाय योजना साठी ही समिती काम करीत असून आज या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृष्णा नदी बंधारा पासून  ते पूरग्रस्त परिसरातील काही भागापर्यंत शामराव नगर,कोल्हापूर रोड,व सांगली स्टँड या परिसरातील साठ फुटा परयंत लेवल ज्या ज्या भागात पाणी येते, तो भाग कंटूर सव्हे करण्याचे जबाबदारीचे काम स्पंदन प्रतिष्ठान सांगली. अध्यक्ष नसीर मिर्झा व सहकारी तसेच इंजिनीयर सुनील गरडे हे स्वताः यांनी जबाबदारी घेतली असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट आँफ टेक्नाँलाँजी,बूधगांव प्रिंसिपल प्रा.डाँ.दिनकर घेवारे यांच्या हस्ते झाला या वेळी  कंटूर सर्व्हे बाबत माहिती देताना प्राध्यापक डाँ.हेमंत मोरे यांनी दिली. हा सर्वे संपूर्ण सांगली पूरग्रस्त भागाचा करायचा असून किमान एक महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाही दीली. हा सर्व्हे कृष्णा महापूर समितीस सुपूर्त करण्यात येईल. 


कंटूर सव्हेचा अभ्यास करून काही प्राथमिक स्वरुपाच्या व दीर्घ कालीन उपाय योजना करता येतील करता येथील तो प्रस्ताव तयार करुन शासनास देण्यात येईल अशी माहिती निमंत्रक- सर्जेराव पाटील यांनी दिली. यावेळी सेवानिवृत्त इंजिनीयर विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, तसेच माजी नगरसेवक हनुमंतराव पवार,नगरसेवक सूब्रावतात्या मद्रासी,आभार सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार,यांनी मानले व समिती कार्यकर्ते,तसेच प्रशांत शहा,चेतन चोपडे,प्रमोद जाधव,आदी नागरिक उपस्थित होते.


सर्जेराव पाटील

8275257575.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.