Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यस्तरीय समाजरत्न भूषण पुरस्कार सन्मानित सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्था कर्तुत्वाचा गौरव

राज्यस्तरीय समाजरत्न भूषण पुरस्कार सन्मानित सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक सामाजिक संस्था कर्तुत्वाचा गौरव


मी सुरेखा संजय सातपुते सामाजिक कार्यकर्ता मला माझा एक अनुभव शेअर करावासा वाटतो रात्रीचे अकरा वाजले होते मला एक फोन आला एक कर्नाटकमध्ये पेशंट आहे त्याची तब्येत खूप नाजूक आहे मी विचारलं काय झालेला आहे त्या पेशंटला तर मला तिकडून उत्तर आले की पेशंटला कामीन ,  कावेळ,  लिव्हरला सूज,  डेंगू , पेशा कमी अशा अनेक अनेक आजाराने ग्रासले आहे आत्ता सध्या ते खाजगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट आहे डॉक्टर हॉस्पिटल फी   व मेडिकल त्यांचे बिल एक लाख रुपये झालेला आहे व पेशंटच्या तब्येती मध्ये काहीच फरक नाही आहे डॉक्‍टरांनी सांगितले आहे की बेळगावचे स्पेशलिस्ट आहे  तिकडे  घेऊन जावा ? त्यांना मी म्हणाले , की सांगली सिविल हॉस्पिटल ला इकडे घेऊन या ? दोन तासाच्या कालानंतर ते पेशंट  सांगलीला  मध्ये हजर झाले!  मी हि रात्री 1 :00ला हॉस्पिटल मध्ये हजर झाले'   मला त्या पेशंटला पाहून थोडं सुद्धा वाटलं नाही की ते पेशंट  जगण्याची काही सुद्धा  चान्स असेल  त्या पेशंटला  हॉस्पिटल मध्ये आत मध्ये घेऊन गेली सिक्युरिटी इन्चार्ज  अधिकारी अवधूत सर व संतोषकोळेकर सर यांच्या मदतीने त्या पेशंटला ॲडमिट केले डॉक्टरांनी बोलले की आम्ही काही सुधा गॅरंटी देऊ शकत नाही आम्ही प्रयत्न करतो व त्यांनी ट्रीटमेंट चालू केली स्टेशनचं नाव तो प्रेमा शिरवाडकर पेशंट माझा  माझा हात धरून रडू लागली ताई मला वाचवा मला जगायचं आहे डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागले ? तरीही मी त्या पेशंटला व तिच्या आईला धीर दिला आणि काही सुद्धा होणार नाही !


मनात एक वेगळा फळाची भीती होती की काय होईल ? हे पेशंट जगेल का?   अशाच प्रकारे पाच सात दिवस गेलआईचा रडवेला चेहरा पाहून फार दुखवायचं ? डॉक्टरांचे प्रयत्न आता चालले होते डॉक्टरांचे प्रयत्न आतोनात चालू होते डॉक्टरांनी मला बोलले की आपल्या आपल्या इथं लिव्हर स्पेशालिस्ट नाही आहे त्यांना खाजगी दवाखान्यात दाखवावं लागेल  आईनं बोलले की माझ्याकडे एक रुपयाही नाहीये काय तर तुम्हीच करा मी त्यांना ठीक आहे बोलले व उठून मी काही गडबडीने संदीप वारे लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या कडे गेलीव त्यांना सर्व हकीकत सांगितली ? डॉक्टरांनी एक वेळ हिवाया न घालवता  ट्रीटमेंट चालू केली वतीने आमच्याकडून एक रुपये घेतला नाही ' पुन्हा पेशंटला घेऊन आम्ही सिव्हिल  हॉस्पिटल मध्ये आलो त्यापेशंटला  बर्‍यापैकी फरक पडला आईचे आपले लेकीकडे कडे पाहून पाणावलेले डोळे व्हायला लागले की माझी लेक मला बरी होताना दिसते ;एक महिन्याच्या कालावधीमध्ये ते पेशंट पूर्णपणे बरे झालेमला ही एक वेगळ्या प्रकारचे समाधान मिळत होते की माझ्या प्रयत्नाला यश आले  मग आम्ही डिस्चार्ज घेतला ?  मग त्यांना मी माझ्या घरी घेऊन आले रात्र फार झाली होती त्यामुळे त्यांना मी माझ्या घरीच ठेवून घेतली व व सकाळी लवकर उठून ते मला अनेक आशीर्वाद देऊन त्यांच्या गावी'  परतले' मला सांगायला आवडेल की दुसऱ्यांना मदत करताना जे समाधान मिळते ते दुसरं कोणत्या गोष्टीत मिळत नाही? काम करताना आपण स्वच्छ व निर्मळ मनाने काम करत असतो तेव्हा आपल्याला कुठल्या ना कुठल्या कुठल्या रूपात देव जो आहे तो  आपल्याला संदीप वारे डॉक्टर  , सिक्युरिटी इन्चार्ज  अवधूत सर सिक्युरिटी इन्चार्ज  अधि.  संतोष कोळेकर , डॉक्टर संदीप,  डॉक्टर नवीन इन्चार्ज डॉक्टर मुलांनी मॅडम ' अशा रूपात भेटत असतो


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.