सकाळी 11 ते 5 पर्यंत ट्राफिक सिग्नल बंद ठेवा: सतीश साखलकर
मा सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक
विषय :- एप्रिल व मे महिन्यात सकाळी अकरा ते सायकाळी पाच पर्यंत ट्रॉफीक सिग्नल बंद ठेवण्या बाबत
महोदय
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत सांगली जिल्ह्यात ४० च्या वर तापमान वाढत आहे
तरी सांगली जिल्ह्यातील ट्रॉफीक सिग्नल चालू असल्याने दुचाकी वाहनधारक यांना सिग्नल वर फार वेळ थांबायला लागत आहे त्यामुळे उष्माघाताने त्यांना त्रास होताना दिसत आहे तरी आम्ही आपणाला विनंती करत आहोत एप्रिल व मे महिन्यात सकाळी अकरा ते सायकाळी पाच पर्यंत ट्रॉफीक सिग्नल बंद ठेवावेत
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.