ब्रेकिंग न्यूज! सांगलीत पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपला भीषण आग :, आगीत पूर्ण दुकान खाक
सांगली :- सांगलीतील प्रसिद्ध असणारे अण्णाज नवतरंग मोबाईल शॉपला पहाटे आग लागून पूर्ण दुकान भस्मसात झाले असून मोठं नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण सांगली शहरात याबाबत मोठी उलट- सुलट चर्चा रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.