महानगरपालिका स्थापने पासून कोणतीही योजना पारदर्शी पणाने रबवल्या गेल्या नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे,शहराचे व जनतेचे हिट कशात आहे ह्याचा विचार केला जात नाही
फक्त निवडणुकीत घातलेले पैसे कसे वसूल होतील हेच पाहिले गेले आहे त्याचे कोणाला सौर ना सुतूक.......
शेरीनाला ,वारणा उद्धभव ,ड्रेनेज,एचसीएल,24×7 पाणी पुरवठा, मोनोरेल, जापनीज कर्ज, दुबई मधील उद्योजक गुंतवणूक,घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्यगरिकेटर, कंपोस्ट खत निर्मिती ,अश्या एकना अनेक योजना ज्या पूर्णत्वास गेल्या नाहीत कुणाच्या तरी तुंबड्या भरण्यासाठी व काही जणांची घर चालवण्याच्या योजना झाल्या आहेत
असे प्रकार वर्तमान व भविष्यात होऊ नयेत हीच अपेक्ष्या आहे
त्यासाठी येथून पुढे महानगरपालिका ज्याज्या खर्चिक योजना राबवणार आहे त्या बाबतीत समस्त जागरूक व तज्ञ नागरिकांना बरोबर घेऊन देखरेख करून समांतर नागरिक ऑडिट करण्यात येणार आहे
सदर कामात सहभागी होण्यासाठी कोण तयार आहेत त्यांनी संपर्क साधावा 9881066699,8080276742
सतीश साखळकर नागरिक जागृती मंच,सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.