सॅलरीचे चेअरमन सन्माननीय राजेंद्र कांबळे व व्हा. चेअरमन सन्माननीय अरुण बावधनकर .
सॅलरीचे सन्माननीय मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ व सर्व सॅलरी परिवाराचे लाडके, शांत व संयमी नेतुत्व आदरणीय जे के महाडिक यांना इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी चेन्नई, तामिळनाडू यांचेकडून मानाची डॉक्टरेट पदवी दुसऱ्यांदा मिळाल्याबद्दल व जागतिक शांती परिषदेने जागतिक शांतिदुत म्हणून सन्मानित केलेबद्दल सॅलरी परिवरमार्फत आयोजित सत्कार समारंभ अत्यंत नियोजनबद्ध व उत्साही वातावरणात पार पाडल्याबद्दल सॅलरी परिवाराचा मी संचालक आपला मनापासून खूप खूप आभारी आहे.आम्हा सर्वांना तुम्हा दोघाचा चेअरमन व व्हा.चेअरमन म्हणून सार्थ अभिमान वाटतो. पुनःश्च धन्यवाद
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
