कालकथीत अथर्व चंद्रकांत सांगलीकर यांच्या चतुर्थ स्मृती दिना निमित्ताने अथर्व गारमेंटस् इंडिया प्रा.लि.,मिरज, सी.आर.सांगलीकर फौंडेशन व अथर्व मल्टीपल अर्बन इंडिया निधी लि. येथे श्रध्दांजली वाहिली गेली.
कालकथीत अथर्व चंद्रकांत सांगलीकर यांच्या चतुर्थ स्मृती दिना निमित्ताने अथर्व गारमेंटस् इंडिया प्रा.लि.,मिरज, सी.आर.सांगलीकर फौंडेशन व अथर्व मल्टीपल अर्बन इंडिया निधी लि. येथे श्रध्दांजली वाहिली गेली... अथर्व सांगलीकर या विविध संस्थेच्या माध्यमातून आपल्यात आजही आहेत... जनसेवाहीच खरी अदरांजली ठरते.. यासाठीच उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी अशा संस्थेची स्थापना केली व समाजकार्याच्या माध्यमातून खरी अदरांजली वाहिली आहे. असे यावेळी जमलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
