Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलवडे विभाग आयोजित श्री दुर्गामाता दौड

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलवडे विभाग आयोजित श्री दुर्गामाता दौड

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलवडे विभाग आयोजित श्री दुर्गामाता दौड  औचित्त साधून मौजे बेलवडे गावामध्ये घटस्थापना ते विजयदशमी दसरा या नऊ दिवसात श्री दुर्गामाता दौड चे आयोजन करून विजयदशमी दसऱ्याच्या दिवशी महादौड चे आयोजन करण्यात आले. तसेच गावातील मुख्य चौकात ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

अंधारातही सर्व पाहु शकती, ऐसे आम्हा नेत्र दे।

अग्नीलाही बसेल स्पर्श करिता, चटका असें चित्त दे।।

निद्रा भूक तहान सर्व ईशणा, गिळण्या मनीं शक्ति दे।

अंबे दे शिवसूर्यसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।।

अंबे दे शिवपुत्रसदृश उरीं, भक्ती कृती धैर्य दे।।

 


वरील आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या श्लोका प्रमाणे बेलवडेतील सर्व धारकर्यांनी व शिवशंभू भक्तांनी या महादौड मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आई तुळजा भवानी कडे साकडे घातलं


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.