Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CRS Group चे चेअरमन मा. उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी सुरू केलेले अन्नछत्रचे शुभारंभ

 CRS Group  चे चेअरमन मा. उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी सुरू केलेले  अन्नछत्रचे शुभारंभ

 CRS Group  चे चेअरमन मा. उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांनी सुरू केलेले  अन्नछत्रचे शुभारंभ साहेबांच्या आई-वडीलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

तसेच सांगलीकर साहेब यांनी सुरू केलेले बुध विहार, जत तालुका येथील गुगवाड या गावी अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट,  गुगवाड मार्फत  बुध विहारामधे धम्मचक्र प्रवरर्तन दिनाच्या निमित्ताने विहार परिसरामध्ये बोधी व्रूक्ष लावण्यात आले. 


बोधीसत्व धम्मरत्न यांनी मुलांना धम्मदेसना दिले, त्यानंतर   मुलांना खिर दान केले, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रा. अशोक भटकर सर, यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिले. 


अथर्व सांगलीकर विद्यालय व ज्युनियर काँलेज चे मुख्याधयापक काटकर सर, अशोक सांगलीकर माजी.जिल्हा परिषद सदस्य, बोधीसत्व धम्मरत्न, महेश शिवशरण, प्रदीप कांबळे, सदाशिव कांबळे, सुरेश कांबळे, मुतापा कांबळे, वाय. बी. कांबळे सर , तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

वा. बी. कांबळे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.