पत्रकार वेल्फेअर असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी संजय कुमार कोटेचा व महाराष्ट्र राज्य महासचिवपदी श्रीदेवी पाटील यांची निवड....
इंडियन रिपोर्टर असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांची पत्रकार वेल्फेअर असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाली या निवडीचे पत्र व ओळखपत्र त्यांना मिळाले तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला जनरल सेक्रेटरी श्रीदेवी पाटील यांची पत्रकार वेल्फेअर असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेवर महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली या निवडीचे पत्र व ओळखपत्र त्यांना देण्यात आले महाराष्ट्रामध्ये गेली पंचवीस वर्ष नवनवीन वृत्तपत्रांना नोंदणी करून देण्याचे काम श्री संजय कुमार कोटेचा करत आहे.
त्यांनी आजवर दहा हजाराच्या वर वृत्तपत्रांची नोंदणी करून दिलेली आहे ह्या कामाची पोहोच म्हणूनच संजय कुमार कोटेचा यांना पत्रकार वेल्फेअर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य महिला जनरल सेक्रेटरी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये संघटनेचे काम बळकट करण्यासाठी जे प्रयत्न केले या प्रयत्नांची फळ म्हणून त्यांना पत्रकार वेल्फेअर असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली पत्रकार वेल्फेअर असोसिएशन या संस्थेचे उद्दिष्ट पत्रकाराच्या परिवाराला शिक्षा चिकित्सा व अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून देणे पत्रकाराची गरिमा वाढविणे व मीडियाचे नैतिक पतन रोकने पत्रकारांना शिक्षण एवम प्रशिक्षण संस्थानाची स्थापना करणे शोषित व पीडित पत्रकारांना संभोग होईल तेवढी मदत करणे पत्रकारांची एकता राखणे त्यांच्या शेतामध्ये कल्याणकारी संभव कार्य करणे उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करणे यांची संमेलन घेणे आपत्कालीन स्थितीमध्ये पत्रकारांना राहत सामग्री उपलब्ध करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्रकुमार बच्चन यांनी पत्रकारांच्या हितार्थ ही संस्था स्थापन करून देशभर या संस्थेचे जाळे विणण्याचे काम करत आहे या संस्थेवर श्री कोटीच्या व श्रीमती पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे यांच्या निवडीबद्दल इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली व महिला उन्नती संघ नवी दिल्ली यांचेकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.