सांगली महापालिकेत संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन
सांगली: संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत अभिवादन करण्यात आले. मुख्य लेखाधिकारी सुशीलकुमार केम्बळे आणि प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे यांच्याहस्ते संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, श्रीपाद बासूदकर, वृषाली अभ्यंकर, मोहन कांबळे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.