Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत शैक्षणिक संच

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत शैक्षणिक संच 


गुणवत्तेबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महानगरपालिकेने हा निर्णय घेतला असून या शैक्षणिक संचात खालील बाबींचा सामावेश असेल. 



१. School Uniform

२. Shoes, socks

३. School bag

४. ३ वह्या 

५. दुरेघी वही

६. चौरेघी वही 

७. गणित वही 

८. चित्रकला वही 

९. पाटी

१०. पाटी पेन्सिल बॉक्स 

११. पेन्सिल बॉक्स 

१२. खोड रबर बॉक्स 

१३. क्रेयॉन कलर्स 

१४. पट्टी 

१५. स्केच पेन बॉक्स 

१६. पिण्याच्या पाण्याची बाटली 

१७. रेनकोट 

जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश मनपा शाळांमध्ये घ्यावा ही विनंती. याचसोबत या शैक्षणिक वर्षापासून अनेक कलांचे, खेळांचे व संगणक प्रशिक्षणही मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

नितीन कापडणीस,

मनपा आयुक्त.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.