विश्वरत्न परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंच वतीने साजरी
सांगली: विश्वरत्न परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंच वतीने साजरी करण्यात आले या यावेळी बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस सांगली शहराचे डीवायएसपी अजित कुमार टिके साहेब रिपाई पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा नगरसेवक जगन्नाथादादा ठोकळे विश्रामबाग पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पुजारी साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डी वाय एस पी अजित कुमार साहेब म्हणाले बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भूषण आहेत त्यांनी भारताचे राज्यघटना लिहून महान असे कार्य केला आहे या घटनेच्या माध्यमातून आज सारा भारत देश चालत आहे याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले विश्रामबाग पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब मी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्या निमित्ताने सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे म्हणाले भीमराव रामजी आंबेडकर आमच्या पिढ्यानपिढ्या उधार भीमराव रामजी आंबेडकर यांनी केला आहे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव मासाळ रिपब्लिकन रोजगार आघाडीचे जिल्हा संघटक प्रमोद कांबळे मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कांबळे निलेश पवार रोहिदास कांबळे अर्जुन मधले परसराम सावंत गणपती चवडी कर प्रकाश कोरे बाजीराव शिवशरण राजवर्धन आठवले आप्पासाहेब सावंत रमेश पुजारी आणि पोलीस प्रशासन टीम उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
