Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LPG सिलिंडर किंमतीत झाली घट

 LPG सिलिंडर किंमतीत झाली घट


भारतात प्रत्येक घरात एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. दिवसेंदिवस भारतात हा वापर वाढतच आहे. यामुळे LPG सिलिंडर प्रत्येकाच्या बजेटचा भाग असतो. त्यामुळे सिलिंडर किती महाग झाला की स्वस्त झाला हे जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान तब्बल पाच महिन्यांनंतर तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत.

यामुळे एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे जनतेवर मोठा बोजा पडला आहे. अशा प्रकारे एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे त्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सरकारी गॅस कंपन्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. वास्तविक गॅस सिलिंडर कंपन्यांकडून ऑफर सुरू आहे.

आता तुम्ही स्वस्तात एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही गॅस सिलिंडर सुमारे 300 रुपयांना स्वस्तात खरेदी करू शकता. आयओसीएल कंपनीने स्वस्त सिलिंडर आणले आहेत. काय आहे हा एलपीजी सिलेंडर आणि किंमत: या वाढत्या महागाईत तुम्ही एलपीजी सिलिंडर फक्त 634 रुपयांना खरेदी करू शकता. या सिलेंडरचा कंपोझिट सिलेंडर असे नाव आहे. या सिलेंडरमध्ये 10 किलो गॅस मिळेल. त्याचे वजन 14 किलो सिलेंडरचे आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.