Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली आयर्विन फुलावर भीषण अपघातात 2 ठार; 4 गंभीर 9 जखमी

 सांगली आयर्विन फुलावर भीषण अपघातात 2 ठार; 4 गंभीर 9 जखमी


सांगली दिं. येथील आयुर्विन पुलावर दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर दहा जण गंभीर जखमी झाल्याचा घटना रात्री पावणेदहा वाजता घडली.



    तुंग येथून शिरोळ कडे निघालेल्या भजनी मंडळाची टाटा ईसीई म्हणजेच छोटा हत्ती  आणि सांगलीहून डिग्रज कडे निघालेली व्हॅगन्वार गाडीचा आयर्विन पुलावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दहा जण गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सर्व जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून त्यातील दोन जण गंभीर असल्याचे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.