🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा  सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 14 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी सायंकाळी 6.30 वा कोल्हापूर येथून गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा मैदान, तासगाव जिल्हा – सांगली  येथे  आगमन. व खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वा. तासगाव येथून मोटारीने बेळगाव, कर्नाटककडे प्रयाण. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.