Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सांगली जिल्हा दौरा

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा  सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 14  : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी सायंकाळी 7.30 वा कोल्हापूर येथून तासगाव जिल्हा – सांगली येथे आगमन व खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा मैदान, तासगाव जिल्हा – सांगली. रात्री 8 वा. तासगाव येथून मोटारीने बेळगाव, कर्नाटककडे प्रयाण. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.