छ. शिवाजी स्टेडीयम, सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सांगली शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयम विकसनाचे कार्यादेश झाले असले तरी विविध खेळाडू, संघटना, नागरिक यांची मागणी लक्षात घेता सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी या मैदान विकसनाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झालेली नाही व योग्य निर्णय होईपर्यंत काम सुरू न करण्याच्या सूचना विभागास दिल्या आहेत. योग्य निर्णय झाल्यानंतरच या क्रीडांगणाच्या विकसनास सुरूवात होईल.
नितीन कापडणीस,
मनपा आयुक्त.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
