Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना -

 जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना -


जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि खराब वातावरनामुळे हेलिकॉप्टर टेकऑफ साठी अडचणी निर्माण झाल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झालेला आहे. परंतु मिरज तालुक्यातील सर्व विकासकामांच्या उदघाटनाचे कार्यक्रम ठरलेल्या वेळेप्रमाणे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, मकरंद भाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मोहन वनखंडे सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितित होणार आहेत.  सुभाषनगर येथे होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आलेली आहे. पुढील सभेची तारीख लवकरच सर्वांना कळवण्यात येईल.

- आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे

   मिरज विधानसभा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.