Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा

 केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 19  :‍ केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे शुक्रवार दि. 20 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 20 मे रोजी दुपारी 12 वाजता जुहू हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कवलापूर, ता. मिरज, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता हेलिपॅड कवलापूर येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता कवलापूर येथे कवलापूर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन. दुपारी 2.10 वाजता कृष्णाघाट मिरज येथील रेल्वे उड्डाण पुलाचे भूमीपूजन. दुपारी 2.20 वाजता कृष्णाघाट येथून मोटारीने सुभाषनगरकडे ता.‍ मिरज कडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता सुभाषनगर  येथे आगमन व पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन. दुपारी 3.50 वाजता हेलिपॅड कवलापूर येथून हेलिकॉप्टरने निरा नृसिंहपूर जि. पुणेकडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.