Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोककलाकारांवर उपासमारीची वेळ जयसिंगपूर मधील कला केंद्र अडीच वर्षे बंद...

लोककलाकारांवर उपासमारीची वेळ जयसिंगपूर मधील कला केंद्र अडीच वर्षे बंद...


लोककलाकारांवर उपासमारीची वेळ जयसिंगपूर मधील कला केंद्र अडीच वर्षे बंद पोलीस समाजकंटकांची दडपशाही जयसिंगपूर तालुका वीस प्रतिनिधी जयसिंगपूर येथील पंचरत्न कला केंद्र गेली अडीच वर्षे बंद स्थितीत आहे. पोलीस व समाजकंटकांच्या दडपशाही धोरणामुळे कलाकेंद्रात कार्यरत असलेले शेकडो कलाकार सद्यस्थितीत उपासमारीच्या विळख्यात आहेत वास्तविक राज्यातील अन्य कला केंद्र सुरू असताना जयसिंगपूरातील तब्बल 40 वर्षां सुरू असलेले कला केंद्र बंद पाडण्याचा खाट काही समाजकंटकांनी नाकारतेपणे पोलिसांना करावा लागला आहे. 

त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोक कलाकार व त्यांचे कुटुंबीय यांची फरपट सुरू आहे कला केंद्र चालक अविनाश शिंदे म्हणाले समाजकंटक जयदीप पाटील संदीप पाटील प्राध्यापक केडी लोंढे यांनी कला म्हणजे बंद पाडण्याच्या अनुषंगाने बोगस तक्रारी करून पोलिसांच्या माध्यमातून दळशाही करीत कला केंद्र बंद पाडण्याचा खडा रुक सुरू केला आहे. शासकीय मान्यता असलेली कला केंद्र कोरोनाच्या पार्श्वभूमी वरती शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली आहे. सध्या राज्यातील अन्य कला केंद्र कोरोनाची महामारी कमी झाल्यामुळे सुरू आहेत मात्र जयसिंग कुळातील आमचे कला केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना पाटील लोंढे यांच्यासारखे समाजकंटक आम्हाला नाहक त्रास देत आहेत.

लाखो रुपयांची खंडणी मागत आहेत जय गंगा तारा सांस्कृतिक कलाकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड म्हणाले लोक कलाकारांची उपासमार रोखण्यासाठी जयसिंगपूर मधील कलाकारांच्या सुरू झाला पाहिजे काही समाजकंटक गुन्हेगार यांच्या सांगण्यावरून कलाकारांची कला केंद्र बंद पाडणे अन्यायकारक आहे. दादागिरी दलक्षही कोणी करीत असेल तर आम्ही चालू देणार नाही कला म्हणजे सुरू झाला नाही तर कोल्हापूर जयसिंगपूर सांगली येथील प्रशासकीय कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना प्रत्यक्ष भेटून कलाकारांची उपासमाजी व्यथा मांडण्यात येणार आहे असेही गायकवाड यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.