Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत कौटुंबिक वादातून मारहाण

सांगलीत कौटुंबिक  वादातून मारहाण 


सांगली : कौटुंबिक वादातून युवकास मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगली कोल्हापूर रस्त्यावरील पेट्रोलपंपावर घडला. याबाबत राघपाल राजेंद्र कांबळे (रा. हरिपूर रोड, काळी वाट ) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार राजेंद्र हा पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गेला असता कौटुंबिक वादातून संशयीत अजय योसेफ हेगडे (वय २८ रा. निमशिरगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) याने राजेंद्र यास मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.