Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात ट्रक मधिल सर्वचा मृत्यून

समृद्धी महामार्गावर मोठा अपघात ट्रक मधिल सर्वचा मृत्यू..

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात झालाय. मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. 

आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झालाय. केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आलं. ट्रकमधील ड्रायव्हरसह इतरांना वाचवण्यात अपयश आलं. ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.