Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहा वर्षाच्या बुशरा जमादार व जैनब शेख या दोघींनी धरला रोजा सर्वत्र कौतुक

सहा वर्षाच्या बुशरा जमादार व जैनब शेख या दोघींनी धरला रोजा सर्वत्र कौतुक 



मिरजेतील बुशरा जमादार आणि जैनब शेख वय वर्ष सहा या दोन्ही लहान मुलीने रोजा धरला आहल्ला चरणी प्रार्थना केली आपला देश व समाज प्रगती कडे जावो देशांमध्ये शांतता सुख-समृद्धी लाभो यासाठी अल्लाह चरणी प्रार्थना केली दोन्ही चिमुकल्याने या भर उन्हामध्ये मध्ये रोजा धरल्याने सर्वत्र कुतूहल होत असून अनेकांनी तोंड भरून कौतुकही केले.
 

या दोन्ही चिमुकल्यांचा रोजा इफतारीचा कार्यक्रम हत्तीवाले मज्जिद मध्ये ठेवण्यात आला होता.या दोन्ही चिमुकल्याने रोजा  हत्तीवाली मज्जित मध्ये सोडला . यावेळी जैलाब शेख सागर मेटकरी,नासिर शेख,जमीर शेख     सात गवंडी आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.