सह्याद्रीनगर रेल्वे उड्डाणपूलाचे लोकार्पण; पालकमंत्री याच्या हस्ते उद्घाटन
सांगली येथील सह्याद्री नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे (11 कोटी 55 लाख रुपये) या विकास कामाचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री मा. ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी रेल्वे उड्डाण पुलासाठी वेळोवेळी पाठपुरावाकेला असून यामुळे सांगली शहरातील वाहतुक सुरळीत सुरू होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या सोयीसुविधा करिता आज पासून हा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. प्रमुख उपस्थिती *आमदार सुधीर गाडगीळ महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार,* यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, लक्ष्मण नवलाई, राजेंद्र कुंभार, संजय यमगर, गणेश माळी, आनंदा देवमाने, नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, गीतांजली ढोपे पाटील, सोनाली सगरे, कल्पनाताई कोळेकर, संघटक सरचिटणीस दीपक माने, पद्माकर जगदाळे, अश्रफ वांकर, अतुल माने, दरीबा बंडगर, विश्वजित पाटील, रविंद्र सदामते, भूपाल सरगर, रमेश आरवाडे, माधुरीताई वसगडेकर, प्रीतीताई मोरे, शोभाताई बिकट, कोमलताई चव्हाण सेंट्रल रेल्वेचे अधिकारी सागर चौधरी, शंभू चौधरी, ठेकेदार प्रताप पाटील आदी मान्यवर, भाजपा पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.