अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा कोर्टाने उघड केला. महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. सरकारला मिळालेलं जीवदान हे तात्पुरते असून सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही पुन्हा कोर्टा तजाऊ,असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.