काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.