Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी, अंबानी च्या उपस्थितीत जगातील सर्वात महागडे वकील हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर

मोदी, अंबानी च्या उपस्थितीत जगातील सर्वात महागडे वकील हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर 


जगातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक असलेले भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. हरीश साळवे 68 वर्षांचे आहेत आणि त्यांनी तीन वर्षांपूर्वी 2020 मध्ये दुसरे लग्न केले होतो.

आयपीएलचे माजी कमिशनर आणि लंडनला पळून गेलेले ललित मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल यांनी हरीश साळवे यांच्या या तिसऱ्या लग्नाला हजेरी लावली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.