चंद्रकांत विश्वनाथ पाटील यांचे अपघातात निधन
सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक स्मित टाईल्स इंडस्ट्रीज कुपवाड चे पार्टनर चंद्रकांत विश्वनाथ पाटील (वय 52 )यांचे गुरुवार सायंकाळी सांगली येथे आपघाती निधन झाले रक्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या गावी पुणदी ता.तासगाव येथे आहे . ते सांगली येथील लायन्स नॅब हॅास्पीटल चे ते ट्रस्टी होते तसेच निसर्ग प्रेमी म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.
सांगली दर्पण परिवार कडून भावपूर्ण श्रध्दांजली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.