Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन

नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन 

फडतरवाडी, ता. फलटण येथील रहिवाशी व भवानी मार्केट, फलटण येथील 'साक्षी ऑप्टिक्स'चे मालक, नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद तानाजीराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

डॉ. शरद शिंदे यांना त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार व राजे ग्रुप, फलटण यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.