Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा


रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली :- केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले यांचा सोमवार दि.१८ मार्च  २०२४ रोजीचा दौरा निश्चित झालेला आहे.
सकाळी -पुणे येथून सांगलीकडे रवाना
दुपारी २ वाजता सांगली हाॅटेल *स्काय  एव्हेन्यू*  माधवनगर रोड येथे आगमन
दुपारी ३.०० वाजता पत्रकार परिषद 
दुपारी ३.३० वाजता जयसिंगपूर कडे रवाना
दुपारी ४.०० वाजता जयसिंगपूर येथून जत जि.सांगलीकडे रवाना 
सायं.५.४५ वाजता जत येथे आगमन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र सह सचिव संजय कांबळे यांच्या निवासस्थानी भेट 
सायं.६.०० वाजता कवठेमहांकाळकडे रवाना
सायं.६.३० वाजता कवठेमहांकाळ येथे आगमन व
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया* आयोजित रोजगार मेळाव्यास उपस्थित. 

रात्री ७.३० वाजता मिरजकडे रवाना
या दौ-यामध्ये प्रदेशाध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे,राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंग,संपर्कप्रमुख सुनील सर्वगौड,पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह.सचिव संजय कांबळे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात,शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव कांबळे, युवक आडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे,रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांचेसह राज्य जिल्हा कार्यकारणीचे  पदाधिकारी सहभागी होणार तरी सांगली जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षासह महायुती मधिल सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे अवाहन  जिल्हा उपाध्यक्ष आशिष उर्फ मनोज गाडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.