Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील १६८ सहायक पोलिस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती

राज्यातील १६८ सहायक पोलिस निरीक्षकांना मिळाली पदोन्नती

मुंबई ः  राज्यातील तब्बल १६८ सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने शुक्रवारी पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. मॅटने दिलेल्या आदेशाप्रमाणे विभागीय पदोन्नती समितीने पदोन्नतीसाठी पात्र ठरवलेल्या अधिकाऱ्यांपैकी आरक्षणाचा फायदा घेऊन मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमार्फत खात्याअंतर्गत सरळसेवेने पोलिस उपनिरीक्षक झालेल्यांना वगळून हे आदेश देण्यात आले आहेत. पदोन्नती झालेल्यांमध्ये पलूसचे तत्कालीन प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांचा समावेश आहे. पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती पुणे येथे करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्यांमधे सांगलीतील ६ अधिकाऱ्याचा समावेश आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात नियुक्तीचे ठिकाण  विष्णू पगारे (बीडीडीएस नाशीक), सुदशर्न वाघमारे (नाशीक), द्वारकानाथ गोंदके (नाशीक), दिलीप माने (पुणे), गुलाब इनामदार (पुणे), जितेंद्र कदम (पुणे), जितेंद्र कदम (पुणे), प्रतापराव भोसले (कोकण २), समीर गायकवाड (पुणे), प्रमोद भातनाते (नागपूर), रंगराव पवार (पुणे), महेश गायकवाड (नाशीक), मनोजकुमार लोंढे (पुणे), अनिल माने (पुणे), अनिल गुजर (पुणे), गजानन कांबळे (अमरावती), सचिन पाटील (कोकण २), गजानन चोरमले (पुणे), शकीर पटेल (कोकण २), धनाजी पिसाळ (पुणे), विशाखा झेंडे जाधव (कोकण २), रामदास शेंडगे (छत्रपती संभाजीनगर), संतोष शेळके (अमरावती), दीपक जाधव (नाशीक), प्रतापसिंह बहुरे (नाशीक), राजकुमार पुजारी (छत्रपती संभाजीनगर), प्रवीण मुंडे (नागपूर), मनोज लांडगे (कोकण २), सलीम पठाण (छत्रपती संभाजीनगर), दीपक शिंदे (कोकण २), सुरेश ठोंबरे (पुणे), अजित शिंदे (कोकण २), सलीम नदाफ (कोकण २), विजय कावेर्कर (पुणे), अतुल आडूरकर (कोकण २), शंकरसिंग राजपूत (नाशीक), विकास जाधव (पुणे), सलीम खान (कोकण २), मिलींद नागपूरे (कोकण २), प्रदीपकुमार पवार (पुणे), लक्ष्मण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर), शरद सुवेर् (कोकण २), देविदास चोपडे (छत्रपती संभाजीनगर), गहीहीनाथ गमे (कोकण २), संतोष साळुंखे (पुणे), संजय सिंग (नागपूर), राहुल फुलारी (नाशीक), महेंद्र चौधरी (कोकण २), जगदीश पन्हाळे (कोकण २), अमोल भगत (छत्रपती संभाजीनगर), किरण पवार (कोकण २).

वसंत देवकाते (कोकण २), सदाशिव भडीकर (छत्रपती संभाजीनगर), राजेश खांडे (पुणे), गणेश गुरव (नाशीक), मारोती मुंडे (छत्रपती संभाजीनगर), सुरेंद्र डांगे (कोकण २), प्रकाश सावंत (कोकण २), राहुल पवार (कोकण २), निलेश माने (पुणे), शेख शकील लाल (छत्रपती संभाजीनगर), श्यामकुमार डोंगरे (छत्रपती संभाजीनगर), प्रवीण मोहिते (कोकण २), प्रफुल्ल गिते (अमरावती), मल्हारी कोकरे (कोकण २), अजिंक्य तांबडे (नागपूर), शिवाजी पाटील (कोकण २), रंजन सावंत (कोकण २), बाळासाहेब कानवडे (कोकण २), विश्वास पाटील (पुणे), मारूती पाटील (कोकण २), मानसिंग पाटील (कोकण २), विलास मते (कोकण २), साबाजी नाईक (कोकण २), गणेश चव्हाण (छत्रपती संभाजीनगऱ), सुरेश थोरात (छत्रपती संभाजीनगर), जितेश शिंगोटे (कोकण २), अनंत रावराणे (कोकण २), शिवाजी चव्हाण (कोकण २), संतोष पवार (कोकण २), धनंजय पोरे (कोकण २), प्रकाश पाटील (कोकण २), राजेंद्र गुप्ता (नागपूर), नागू उगले (कोकण २), संतोष जाधव (कोकण २), दीपाली जाधव साळोखे (कोकण २), सुभाष पुजारी (कोकण २), उत्तमराव भापकर (कोकण २), विश्वास पाटील (नाशीक), प्रणय काटे (कोकण २), प्रशांत गावडे (कोकण २), मारूती आंधळे (कोकण २), इफ्केकारअली सय्यद (छत्रपती संभाजीनगर), हेमचंद्र खोपडे (कोकण १), बळीराम सुतार (नागपूर), नागेश भास्कर (नागपूर), शकील शेख (कोकण २), दिलीप माने (कोकण २), दीपक गिरमे (कोकण २), सुनीलकुमार काकडे (नागपूर), रमेश खुणे (नागपूर). 

कोंडीबापू गायकवाड (कोकण २), फिरोजखान पठाण (छत्रपती संभाजीनगर), विक्रांत शिरसाठ (कोकण २), जितेंद्र बोबडे (नागपूर), प्रकाश राऊत (नागपूर), सुभाष जाधव (कोकण २), लहू तावरे (अमरावती), किशोर आव्हळे (कोकण २), राजू नरवडे (कोकण २), संजय डौर (कोकण २), रोहित सावंत (कोकण २), किशोर तरोणे (कोकण २), रवि राजुलवार (अमरावती), नितीन पवार (कोकण २), संतोष साळुंखे (कोकण २), बाजीराव नाईक (कोकण २), शैला कोरडे मटंगळे (कोकण २), संतोष खानविलकर (कोकण २), अमोल चव्हाण (कोकण २), विजयकुमार अंबरगे (कोकण २), प्रमोद खटके (पुणे), अभिजित सोनावणे (कोकण २), गोरख चौधरी (कोकण २), जयवंत पाटील (नागपूर), प्रशांत सावंत (कोकण २), शरद सूयर्वंशी (कोकण २), नंदकिशोर क्षीरसागर (कोकण २), सुरेश चोरट (कोकण २), संजय शिंदे (कोकण २), रणजित पठारे (कोकण २), विकास जाधव (कोकण २), विनीत कदम (कोकण २), अनिल देवळे (कोकण २), नवनाथ चौधरी (कोकण २), सुभाष शिंदे (कोकण २), नितीनचंद्र राजकुमार (नागपूर), दत्तात्रय सानप (कोकण २), चंद्रशेखर गायकवाड (कोकण २), प्रवीण पाटील (कोकण २), जगदीप काटे (कोकण २), योगेश तांबोळी (कोकण २), विशाल जाधव (कोकण २), आतिश वाघ (कोकण २), वायसिंग पाटील (कोकण २), लक्ष्मण केंद्रे (नागपूर), आनंद अनगल (कोकण २), गंगाधर देवडे (कोकण २), विजय कशोधन (नागपूर), महेश आंधळे (नागपूर), प्रदीप पगारे (कोकण २), विजय पाटील (कोकण २), साईनाथ रामोड (नागपूर), शिवाजी लष्करे (कोकण २), लक्ष्मण चव्हाण (कोकण २), प्रवीण पवार (कोकण २), महेश जाधव (कोकण २), महेंद्र घाग (कोकण २), अजबसिंग जारवाल (कोकण २), अमोल काळे (कोकण २), दिनेश सोनावणे (कोकण २), सचिन जाधव (कोकण २), विनोद कडलग (कोकण २), श्रीशैल्य कोले (कोकण २), गोपाळ उपाध्याय (कोकण २), अमोल दाभाडे (कोकण २), रेवनाथ डमाळे (कोकण २), महेश टाक (कोकण २).

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.