Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू

मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू

मुंबईतील आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.

चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.