Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नववी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जत येथील 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

नववी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जत येथील 3 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

नेपाळ शितोरियो कराटे डो- असोसिएशन या संस्थेने घेतलेल्या  नववी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ,भूटान, श्रीलंका नेपाळ, भारत मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली येथील विद्यार्थ्यांनी ही सहभाग घेतला होता यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेमध्ये जत USKA कराटे अकॅडमी च्या 3 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये वय व वजनी गटामध्ये 

1) प्रणव सावंत -गोल्ड मेडल 

2) गौरी दराडे -सिल्वर मेडल

3) विक्रम शिंदे- ब्रॉन्झ मेडल 

मिळवून घवघवीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद पुरस्कार केंद्रीय पुरस्कार परिषद विजेते प्राप्त श्री विजय तिकोटी सर यांनी प्रशिक्षण लाभले व आशा तिकोटी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे  व सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.