🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनांची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर.....

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनांची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर.....

लोकलच्या गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. असा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तसेच अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाखाचे भरपाई देण्याचे आदेश देखील कोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.

तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.