🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघूल यांचे निधन

ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघूल यांचे निधन 


बँकर आणि ICICI बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचं वयाच्या 88  व्या वर्षी आज (18 मे) निधन झालं आहे. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.