Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार झाल्यास 1 कां खासदाराला किती पगार मिळतो, सुविधा काय काय :, जाणून घ्या

खासदार झाल्यास 1 कां खासदाराला किती पगार मिळतो, सुविधा काय काय :, जाणून घ्या 


लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. विजयी उमेदवार निवडणूक आयोगाने ५४३ जागांवरील विजयी उमेदवार घोषित केले आहेत.


खासदार पदी

प्रत्येक मतदारसंघातून निवडून आलेले विजयी उमेदवार खासदारपदी विराजमान झाले आहेत.

पगार किती?

जनतेने निवडून दिलेल्या या उमेदवारांना किती पगार असतो? सुविधा काय असतात?असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

मासिक वेतन

एका खासदाराला मासिक वेतन १ लाख रूपये मानधन मिळते.

रेल्वे आणि विमान

रेल्वे आणि विमान या प्रवासाच्या व्हिआयपी सुविधा असतात.

मतदारसंघ भत्ता

खासदारांना मतदारसंघ भत्ता म्हणून ७० हजार रूपये मिळतात.


कार्यालयीन खर्च भत्ता

कार्यालयीन खर्च भत्ता म्हणून खासदाराला ६० हजारे रूपये मिळतात. यासाठी एक पास दिला जातो.

वैद्यकीय सुविधा

खासदार झाल्यास वैद्यकीय सुविधा देखील मिळतात. तसेच सरकारी सुरक्षा कर्मचारी आणि केअर टेकरी मिळतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.