Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू

पुण्यातील कल्याणीनगर येथील पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच, शिरूर तालुक्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी वरील दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे ( वय ३०) यांचा मृत्यू झाला असून महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अल्पवयीन मुलगी पीक गाडी चालवत होती. या गाडीने मृत तरुणाला ३० ते ४० फूट फरफट नेल्याचेही समजते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.